Nagpur BJP Problems : भाजपची नागपूरमधील अवस्था कशी? फडणवीसांनी का पिळले कार्यकर्त्यांचे कान?
गेल्या काही वर्षांपासून नागपुरात भाजपचा अनेक निवडणुकांमध्ये पराभव झाला, आणि यावरुनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचलेयत... नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर, आता नागपूरात भाजप जोमानं आगामी निवडणूकीच्या तयारीला लागलीय. याच पार्श्वभुमीवर आज नागपूर शहर भाजपच्या कार्यकारणीची बैठक पार पडलीय. यात बोलताना नागपुरात भाजपची काँग्रेस होईल अशी आता चिंता वाटू लागलीय... अशी भीती व्यक्त देवेंद्र फडणवीसांनी केली... तर काँग्रेसप्रमाणे नागपूर भाजपही आता नेत्यांचा पक्ष होऊ लागला आहे. असं देखील अजित पवार म्हणालेयत.. तर आगामी नागपूर महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना अप्रत्यक्षरित्या पुढच्या निवडणुकीत तिकीट पाहिजे असेल तर काम करा असा इशारा फडणवीसांनी दिलंय.























