एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : विजय दर्डा यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम; फडणवीसांची उपस्थिती
Devendra Fadnavis : विजय दर्डा यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम; फडणवीसांची उपस्थिती आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.. दरम्यान आज माजी खासदार विजय दर्डा यांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं..या कार्यक्रमाला नवाब मलिकांनी उपस्थिती लावली....मात्र कार्यक्रमातून मलिक निघून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस स्नेहभोजनासाठी विजय दर्डा यांच्या घरी दाखल झाले..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























