एक्स्प्लोर
Swadhar Scheme for OBC : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 'स्वाधार' योजना, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
महाराष्ट्रात आता 'स्वाधार' सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे.., आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केलीए... ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृह सुरू व्हावे यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















