एक्स्प्लोर
Asha Workers in Nagpur | नागपूर शहरात आशा सेविकांना तुटपुंजा मोबदला; दिवसाला केवळ 33 रुपये
घरोघरी जाऊन कोरोना संसर्गाचे सर्व्हेक्षण करणाऱ्या आशा सेविकांना नागपूर शहरात तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याचे समोर आले आहे. या आशा सेविकांना महिन्याला केवळ हजार रुपये म्हणजे दिवसाला 33 रुपये दिले जात आहेत.
आणखी पाहा























