एक्स्प्लोर

Zeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...

Zeeshan Siddique : काँग्रेसचा आणखी एक आमदार फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज (19 ऑगस्ट) मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी बॅनर्स लावल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. वांद्रे मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर झळकल्याने वडील बाबा सिद्दिकी यांच्या मार्गाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये झिशान सिद्दीकी प्रवेश करणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. 

राष्ट्रवादीचे नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले 

गेल्या काही दिवसांपासून आमदार झिशान सिद्दीकी पक्ष सोडणार असल्याचे चर्चा होती. ही चर्चा सुरू असताना जहाज वांद्रे पूर्व मध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे नेत्यांच्या स्वागताचे डिजिटल सिद्दिकी यांच्याकडून बॅनर लावण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत सात ते आठ आमदारांची मते फुटल्यानतंर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या आमदारांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. यामध्ये झिशान सिद्दिकी यांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे. 

बाबा सिद्दीकींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

दुसरीकडे, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर झीशान सिद्दिकी यांची काँग्रेस युवा शाखेच्या मुंबई विभागाचा अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. झीशान यांनी काँग्रेसच्या निर्णयावर कोणतीही अधिकृत सूचना न देता पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप केला होता.  झीशान सिद्दीकी यांच्या जागी युवा संघटनेच्या मुंबई युनिटच्या अध्यक्षपदासाठी अखिलेश यादव यांच्या नावाची घोषणा केली. याआधी ते शहरातील एनएसयूआय या पक्षाची विद्यार्थी शाखा प्रमुख होते. 

दुसरीकडे, काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.  त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
ABP Premium

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
KDMC Election 2026 Shivsena MNS Alliance: आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
Embed widget