एक्स्प्लोर
Advertisement
R.N. Singh Birth Anniversary : भाजपाचे माजी आमदार R.N.Singh यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत कार्यक्रम
भाजपाचे माजी आमदार आणि उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष आर.एन. सिंह यांचा 75 वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता... वांद्रे पूर्व येथील भारतीय संघ भवनात हा कार्यक्रम पार पडला... यावेळी उत्तर भारतीय समाज आणि उत्तर भारतीय संघानं श्रद्धांजली अर्पण केली. आर एन सिंह यांच्या कार्याला उजाळा देताना त्यांनी उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या विकास कामांवर उजाळा देण्यात आला.
मुंबई
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement