एक्स्प्लोर
Navi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्याने, हापूस आंब्याचे दर घसरले
Navi Mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर अर्ध्या किमतीवर आले आहेत. सुरुवातीला हजार ते दीड हजार रुपये डझन किमतीने मिळणारा हापूस आंबा आता २०० ते ५०० रुपयांवर आलाय.. दिवसाला जवळपास ९० हजार पेट्यांची आवक होत असल्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. हापूस आंब्याबरोबर पायरी, केसर, बदामी, लालबाग, मलिका या आंब्यांचीही कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून आवक वाढली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















