एक्स्प्लोर
Thackeray Camp Protest : म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत ठाकरे गटाचं आंदोलन, शिंदे सरकारवर टीकास्त्र
मुंबईतील लालबाग परिसरात ठाकरे गटाने आक्रोश आंदोलन केलं. म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत हे आंदोलन पुकारण्यात आलं. शिंदे-फडणवीस सरकारने शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडवल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.. मुंबईतील म्हाडाच्या तसेच जुन्या आणि उपकरप्राप्त शेकडो इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचा जीव धोक्यात असतानाही शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी केलाय.. या इमारतींसंदर्भात धोरण राज्य सरकाने काल धोरण जाहीर केलं.. मात्र ठाकरे गटाच्या आंदोलनाला घाबरुन श्रेय घेण्यासाठी हे धोरण जाहीर करण्यात आल्याचा आरोप अजय चौधरी यांनी केलाय..
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















