एक्स्प्लोर
Tesla India Launch | मुंबईत पहिले Tesla शोरूम, Model Y ची एंट्री, मुख्यमंत्री उपस्थित
बहुप्रतिक्षित Tesla कार अखेर भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. मुंबईतील Bandra Kurla Complex (BKC) येथे Tesla च्या देशातल्या पहिल्यावहिल्या शोरूमचं उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. हे शोरूम एक Experience Center म्हणून काम करेल, जिथे लोक Tesla च्या गाड्या पाहू शकतात आणि Test Drive करू शकतात. Model Y हे भारतात विक्रीसाठी पहिले Tesla मॉडेल आहे. Model Y जागतिक स्तरावर Long Range Rear Wheel Drive आणि Long Range All Wheel Drive या दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही एक Robotic कार असून ती Driverless आहे आणि Automatic Brake सुविधा आहे. यात Wide LED Screen आणि Premium Interior आहे. या कारची सुरुवाती किंमत देशात साठ लाखांपेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'मुंबईत महाराष्ट्राला ही खूप मोठी Opportunity भेटली आहे. देशाला यामध्ये Lead करण्याची.' Model Y चे दोन Variants उपलब्ध आहेत: Model Y 455 km Range (69.89 लाख) आणि Model Y 533 km Range Long Wheel Base (67.89 लाख Ex-Showroom). भारतात Tesla ची मुख्य स्पर्धा Mercedes, Audi, BMW आणि Range Rover यांसारख्या कंपन्यांशी असेल. सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या Tesla कार China मध्ये निर्मित होत आहेत आणि भविष्यात भारतात निर्मिती सुरू झाल्यास किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे. Model Y कारचे Booking सुरू झाले आहे.
मुंबई
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा























