एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar on Cabinet Expansion : 15 ऑगस्ट आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी नक्की होणार
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत रोज नव्या तारखा मिळत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता नवं वक्तव्यं केलंय. १५ ऑगस्टआधी शपथविधी नक्की होणार, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. 'अमृत महोत्सवी झेंडावंदन असल्यानं त्याआधी विस्तार करावाच लागेल' असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाआधी शपथविधी झाला नाही, तर प्रथेप्रमाणे जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करता येणार नाही. त्यामुळे त्याआधी विस्तार होईल, असं मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे. या सगळ्या वक्तव्यांमुळे उद्या मंत्रिमंडळ होणार की नाही याबाबत मात्र अजूनही निश्चितता असल्याचं दिसतंय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















