एक्स्प्लोर
Sushant Singh Suicide | सुशांत सिंह आत्महत्या : यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टची चौकशी होणार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्ट शानू शर्मा यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलीस ही चौकशी करणार आहेत. शिवाय यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

शिवानी पांढरे
Opinion


















