एक्स्प्लोर
Anand Shinde Song for Shivsena : दसरा मेळाव्यानिमित्त आनंद शिंदेंच्या आवाजात शिवसेनेचं नव गाणं?
यंदाच्या दसरा मेळाव्याला ठाकरे गटाच नवं गाणं येणार असल्याची माहिती मिळतेय. गायक आनंद शिंदेंच्या आवाजात ठाकरे गटाच गाणं शिवतीर्थावर वाजणार असल्याचं कळतंय. नुकतीच उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे या दोघांची भेट झाली आणि या भेटीत गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून शिंदे गटाला गाण्यातून लक्ष केल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच हे गाणं सोशल मिडियात प्रसिद्ध झालेलं बघायला मिळेल.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















