एक्स्प्लोर
Sanjay Raut Summoned by ED : संजय राऊतांनी पुन्हा ईडी समन्स; आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश
ED Summons to Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. आज चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊतांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांना बजावलेली नोटीस महत्त्वाची मानली जाते. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई
Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement