एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shiv Sena BJP Ashirwad Yatra : शिवसेना-भाजपचं मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन; भाजपचे नेते 'माझा'वर
उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना...भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे... मुंबईत आज भाजप आणि शिवसेनेची आशीर्वाद यात्रा निघणार आहे... अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे... थोड्याच वेळात घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे.. तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे... शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय...
मुंबई
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
![Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/ac0e176b7634a041173800b22b2a847c1719471244758540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
![Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/e08107365454fc1cde8df0cafc4e726c1719455874356540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement