एक्स्प्लोर
Bhiwandi : सेल्फी काढण्याचा नादात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू ABP Majha
भिवंडीतील पिराणी पाडा परिसरात टेरेसवर सेल्फी घेण्याच्या नादात खाली पडल्याने १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. मोहम्मद उबेद शेख असं या मुलाचं नाव आहे.याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















