एक्स्प्लोर
Mumbai Sanjay Raut : संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यत न्यायलयीन कोठडी : ABP Majha
पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे... ईडी कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं.. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे..
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा



















