एक्स्प्लोर

कोरोना व्हेरियंट वारंवार रुप बदलणारा, सतर्क राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन

कोरोनाचा व्हेरियंट वारंवार रुप बदलणारा आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तिसरी लाट रोखण्यासाठी चाचण्या आणि उपचार यावर अधिक जोर देण्याची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांत हिल स्टेशनवर होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवरही मोदींनी चिंता व्यक्त केलीय. आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. दरम्यान 16 जुलैला मोदी महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यात सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्या राज्यांवर विशेष लक्ष देणार आहेत.

मुंबई व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचाही आज निकाल; थोड्याच वेळात मतमोजणीली सुरुवात, संपूर्ण देशाचं लक्ष
देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचाही आज निकाल; थोड्याच वेळात मतमोजणीली सुरुवात, संपूर्ण देशाचं लक्ष
West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : बंगाल-आसाममध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
West Bengal Live Updates: बंगाल-आसाममध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
हिंदी सिनेसृष्टीच्या 'सुवर्णकाळात' गाजलेले सिनेमे देणारा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेत्यानं ब्रेन स्ट्रोकमुळे 95 व्या वर्षी निधन
हिंदी सिनेसृष्टीच्या 'सुवर्णकाळात' गाजलेले सिनेमे देणारा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेत्यानं ब्रेन स्ट्रोकमुळे 95 व्या वर्षी निधन
Horoscope Today 4 May 2026: आजचा सोमवार 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक चणचण मिटणार, आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक चणचण मिटणार, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget