एक्स्प्लोर
Param Bir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कोर्टात हजर होणार? ABP Majha
अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज समोर येणार का याची उत्सुकता लागलीय. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह सीबीआयसमोर किंवा कोर्टात हजर राहतात का याकडं लक्ष लागलंय. परमबीर सिंह हे भारतातच आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांना जीवाचा धोका असल्याने ते समोर येत नाही असं त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय. यांनंतर न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे निर्देश देत तपास, चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिलेत. ४८ तासांमध्ये सीबीआय अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची परमबीर यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिलीय.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा




















