एक्स्प्लोर
Cruise Drugs प्रकरणात नायजेरियन तरुण मुख्य आरोपी? चिनेडूकडून ड्रग्जच्या 40 गोळ्या जप्त
क्रूझ ड्रग्ज केसप्रकरणी एनसीबी चिनेडू इगवे या नायजेरियन तरुणाला मुख्य आरोपी दाखवण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून एनसीबीनं एस्टेसीच्या 15 ग्रॅमच्या 40 गोळ्या आणि MDMA ही काही प्रमाणात जप्त केल्याची माहिती मिळतेय. एनसीबीचं पथक काही वेळापूर्वी याच नायजेरियन तरुणाला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेलेत.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement