एक्स्प्लोर
Navi Mumbai : उद्या नवी मुंबईत दि. बा. की ठाकरे? सिडको घेराव आंदोलनामुळे उद्या महत्त्वाचे रस्ते बंद
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून उद्या, 24 जूनला सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
आणखी पाहा




















