एक्स्प्लोर
APMC Market | नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट 11 ते 17 मे या कालावधीत बंद
भाजी , फळ, कांदा बटाटा, मसाला, एक आठवडा मार्केट बंद केल्यानंतर या दरम्यान कामगार , व्यापारी, ट्रान्सपोर्टर अशा 18 ते 20 हजार जणांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात ज्यांना लक्षणे आढळतील त्यांना मार्केट मध्ये प्रवेश बंदी केली जाणार असून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.दाना मार्केट 11 ते 17 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
हिंगोली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















