एक्स्प्लोर
National Anthem Vidhan Bhavan :विधान भवनात मंत्री, आमदार आणि कर्मचार्यांकडून सामुहिक राष्ट्रगीत गायन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले.
आणखी पाहा




















