एक्स्प्लोर

"वक्तव्याचा विपर्यास केला", मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर पटोलेंचं स्पष्टीकरण

स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मोठा बॉम्ब फोडलाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मेळाव्यात बोलताना केला आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला आहे.

आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असही नाना पटोले म्हणाले आहेत. अशातच काही वेळापूर्वी समोर आलेल्या खळबळजनक वक्तव्याविषयी नाना पटोले यांच्याशी एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी फोनवरुन संवाद साधला, त्यावेळी नाना पटोले यांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

नाना पटोले बोलताना म्हणाले की, "तुम्हाला मिळालेल्या क्लिपचा अर्थ तसा नाही, माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी हे बोललो खरं आहे की, पक्ष वाढीसाठी मी स्वबळाचा नारा दिला होता.”

“मी बोललो तर चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य? हे माझं वक्तव्य आहे." तसेच पुढे बोलताना म्हणाले की, "पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नाही. मी मुंबईत आल्यावर याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया देईन.", असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. 

मुंबई व्हिडीओ

Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?
Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी वांद्रे स्टेशनवर काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly election 2024: ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार
ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
Amit Thackeray: दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
Bandra Terminus :  19 वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं, स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा; वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
19 वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं, स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा; वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Bhavna Gavali Washim : वाशिमच्या रिसोड मतदारसंघातून भावना गवळींना उमेदवारीABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 28 October 2024Sangli Mahayuti : सांगलीत पृथ्वीराज पाटलांना तिकीट; जयश्री पाटील नाराजRohit Pawar Nomination Form | सपत्नीक घेतलं देवदर्शन, रोहित पवार कर्जतमधून उमेदवारी अर्ज भरणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly election 2024: ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार
ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!
Amit Thackeray: दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
दोन भावांनी एकत्र यावं, मला आता अजिबात वाटत नाही; माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे
Bandra Terminus :  19 वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं, स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा; वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
19 वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं, स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा; वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
Embed widget