एक्स्प्लोर
Mumbai Vaccination Drive : Local प्रवास करता यावा म्हणून मुंबईकरांची लसीकरणासाठी झुंबड : ABP Majha
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार १५ ऑगस्टपासून लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा मिळणार आहे.. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनुसार मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये लसीकरण केंद्रावरची गर्दी वाढू लागली आहे..नालासोपारा परिसरात तर आज सकाळपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी काल दुपारपासून रांगा लागल्या आहेत..
आणखी पाहा




















