एक्स्प्लोर
Mumbai Water Cut : एका बिल्डरची चूक, मुंबईसह ठाण्यात होणार पाणी कपातीचं संकट
Mumbai Water Cut : एका बिल्डरची चूक, मुंबईसह ठाण्यात होणार पाणी कपातीचं संकट
ठाण्यात पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलंय. कोपरी मधून येणाऱ्या सॅटिस पुलाच्या कामासाठी पायलिंगचं काम सुरु असताना ही पाईप लाईन फुटली. ठाण्यात एकाच आठवड्यात दोन वेळा पाईपलाईन फुटल्याची घटना घडलीये. ठाणेकरांवर आधीच १५ टक्के पाणी कपातीचं संकट आहे. त्यात आता एवढं पाणी वाया गेल्याने भविष्यात ठाणेकरांना आणखी पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Tags :
MUMBAIमुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















