एक्स्प्लोर
Mumbai Potholes | मुंबईत दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडला, डोळ्यात सळी घुसल्याने गंभीर दुखापत
मुंबईतील घाटकोपरमध्ये दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला आहे. विवेक घडशी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी (7 मार्च) दहावीची परीक्षा देण्यासाठी विवेक सायकलवरुन जात असताना हा अपघात झाला. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप होत आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















