एक्स्प्लोर
Mumbai Rain Eastern Express Way : मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये मुसळधार, पाणी साचण्यास सुरुवात
Mumbai Rain Eastern Express Way : मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये मुसळधार, पाणी साचण्यास सुरुवात
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे, जर असाच पाऊस सुरू राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे, सध्या पावसाचा जोर ओसरल्याने पूर्ववृत्तगती महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही, मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.
Tags :
MUMBAIमुंबई
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई





















