एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Police Segway | मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता 'सेगवे', वरळी सी फेस, कार्टर रोडवर गस्त
मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक सेगवे दाखल झाल्या आहेत. आज गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते या सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. वरळी सी फेस आणि कार्टर रोड या दोन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पोलिसांना हे सेग्वे देण्यात आले. चौपाटीवर गस्त घालण्यासाठी पोलीस सायकल ऐवजी आता सेगवे वापरतील.
मुंबई
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
![Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/ac0e176b7634a041173800b22b2a847c1719471244758540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
![Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/e08107365454fc1cde8df0cafc4e726c1719455874356540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
![Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/32669b840264e2cb644b6bcd0d0d906d1719451803855540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल
![Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/d11c76c42ea0bcbd90be4f4cc185c5b91719371956008540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement