एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Local Megablock : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण माहिती
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर, तसेच पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार. ब्लॉक कालावधीत सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरमधील तांत्रिक कामं केली जातील.
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement