एक्स्प्लोर
Mumbai : गोरेगावच्या नेस्को लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा; आज फक्त 70 जणांना लस मिळणार
मुंबईत गोरेगाव पूर्वेत नेस्कोसेंटर लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांनी रात्री दहा ते अकराच्या सुमारास रांगा लावून गर्दी केली. सकाळी नेस्को सेंटर गेट बाहेर नागरिकांच्या 200 मीटर लांब रांगा लागलेला पाहायला मिळत आहे. मुंबईत लसीचा साठा पुरेसा नसल्यामुळे गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आज फक्त 70 लोकांना लस मिळणार आहे. मात्र रात्रीपासून मोठा संख्येमध्ये लोकांनी रांगा लावल्या आहे. सर्वांना अपेक्षा होती की आज त्यांना लस मिळणार आहे, मात्र लसीचे स्टॉक कमी असल्यामुळे रांगेत असलेले काही लोकांना आज लस न घेताच घरी परतावं लागणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















