एक्स्प्लोर
Mumbai Goa Highway Potholes : खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण, Ravindra Chavan यांचा पाहणी दौरा
मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची चाळण झालीये.. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. दरम्यान, मुंबई ते गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू या सुमारे 84 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. यापैकी कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील 42 किलोमीटरचे काम सध्या वेगानं सुरुये. तसंच या महामार्गाची ड्रोन दृश्यं समोर आलीयेत.. यामध्ये महामार्गाचं काम किती वेगानं सुरुये हेच दिसून येतंय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















