एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Diwali 2021: दागिने खरेदीसाठी सराफा दुकानात गर्दी,सोनं-चांदी खरेदीसाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
Diwali 2021, Lakshmi Pooja: दिवाळीच्या सणाचा उत्साह देशभरात सुरु आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दीपोत्सवाचा हा सण लक्ष्मीला समर्पित आहे. जे लोक पैशाच्या अभावामुळे त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी दिवाळी हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस असल्याचे मानले जाते. आजनरक चतुर्दशीच्या दिवशी सहा देवांचे पूजन केले जाते. या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला असल्याची अख्यायिका आहे. या दिवशी यमाची आणि हनुमानाची पूजा केली जाते.
मुंबई
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू
Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..
Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024
Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
करमणूक
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion