(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या?
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या? दामोदर नाट्यगृहाची इमारतीचा पाड काम करून तिथे इथे शाळेची इमारत उभी केली जाणार आहे तर शाळेची इमारती ती उभी आहे तिथे दामोदर नाट्यगृहाची इमारत उभी राहील आमच्या शाळेमध्ये जवळपास 3000 विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेची इमारत पाडून तिथेच शाळेची इमारत बांधायची हे शक्य होणार नाही कारण विद्यार्थी शिकणार कुठे? त्यामुळे दामोदर नाट्यगृहाची इमारत पाडून तिथे शाळेची इमारत केली जाणार तिथे विद्यार्थी शिक्षण घेतील दोन वर्षात शाळेची इमारत बांधून पूर्ण होईल विद्यार्थी तिथे शिकायला गेल्यानंतर शाळेची जुनी इमारत पाडून तिथे दामोदर नाट्यगृह इमारत बांधली जाईल दामोदर नाट्यगृह भव्य असेल आठ मजली इमारत इथे केली जाईल कुठल्याही प्रकारची स्थगिती पाड कामाला आम्हाला देण्यात आली नव्हती डिसेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यात स्थगिती देण्यात आली होती ती प्रदूषणामुळे आंदोलन करणाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करावी आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत हे सगळे आमचेच आहेत कुठले प्रकारचे परके आम्ही त्यांना समजत नाही जेवढे अडथळे निर्माण केले जातील तेवढा उशीर दोन्ही इमारती बांधण्यासाठी लागेल त्यासाठी सगळ्या परवानगी मुंबई महापालिकेने दिले आहेत जे कर्मचारी तिथे काम करत होते ते कर्मचारी आम्ही इथे कामावर रुजू केले आहेत बाकीचे कर्मचारी हे आमच्या संस्थेची निगडित नव्हते