एक्स्प्लोर

Mumbai : रस्ते झालेत मृत्यूचा सापळा; बोरिवलीत खड्ड्याने घेतला दाम्पत्याचा जीव

Mumbai  : एकिकडे बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या बसमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असला तरी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे (Mumbai Patholes) मात्र जैसे थेच आहेत. काल मुंबईच्या बोरिवली (Borivali) येथील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झालाय. नाझिर हुसेन शाह आणि छाया खिलारे, असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. हे दाम्पत्य मरोळच्या चिमटपाडा परिसरात राहायला होतं. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्कसमोर असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. महामार्गावरच्या या खड्ड्यांमुळंच काल दुपारी दीड-दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बोरीवलीहून दुचाकीनं दहिसरच्या दिशेनं जात असताना एका खड्ड्यात पडून नाझिर आणि त्याची पत्नी छाया हे रस्त्यावर पडले. दुर्दैवानं त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरनं त्या दोघांनाही चिरडलं. या दुर्घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी डंपर चालक सलीम शेखला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

मुंबई व्हिडीओ

LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 June 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य
आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोन विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश  
आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोन विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश  
Virar News : मन सुन्न करणारी घटना! मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे मिळाले नाहीत, विरारमध्ये अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलं
मन सुन्न करणारी घटना! मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे मिळाले नाहीत, विरारमध्ये अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलं
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Embed widget