एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईकरांनो तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या... मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत गेल्या काल दिवसभरात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.
मुंबई
Ambadas Danve : मीरा-भाईंदरच्यामोर्चात प्रताप सरनाईकांचं स्वागत यथायोग्य पद्धतीने झालं, दानवेंचा टोला
Mira Road MNS Morcha : अटक, वाद, राडा ते मोर्चा; मीरा रोडच्या मोर्चाची INSIDE STORY
MNS Mira Road Morcha | मराठीचा अपमान करणाऱ्यांना इशारा, 'आम्ही Hindu पण Marathi'चा नारा
MNS Protest | Mira Bhayandar मध्ये राडा, Sarnaik यांना हुसकावले, अखेर मोर्चाला परवानगी
TOP 80 : सकाळी 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 04 July 2024 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement



















