एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai IIM : मुंबईला मिळणार IIM, नीटी सस्थेचं IIM मध्ये होणार रुपांतर ABP Majha
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आयआयएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सुरु करण्याच्या निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग नीटी या संस्थेलाच आता आयआयएम म्हणून मंजुरी मिळालीय. त्यामुळे आता या ठिकाणी एमबीएच्या साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.. देशातील 21 वं आणि महाराष्ट्रातील दुसरी आयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे आता पाहिलं जाणार आहे. मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची या निर्णयामुळे मोठी सोय होेणार आहे.
मुंबई
![Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/49d3d4e018783b18b6178b8fa4b73a64172010843709790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/0c0199545707e0e168d3f9e11dad92e0172010649268890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर
![Team India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/4117d7d61946f62de9cbf2100d47640a172010632715690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![CM Eknath Shinde :कपिल देव ते सूर्याचा कॅच, क्रिकेटप्रेमी मुख्यमंत्र्यांनी 'माझा'वर आठवणी सांगितल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/aeac63faacffad187fdc1f8adbfcc35e172010363315390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
CM Eknath Shinde :कपिल देव ते सूर्याचा कॅच, क्रिकेटप्रेमी मुख्यमंत्र्यांनी 'माझा'वर आठवणी सांगितल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion