एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन खाली ढकललं, पीडित तरुणी गंभीर जखमी
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतही एका प्रियकराने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झालीये. या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन खाली ढकलून दिलं.. यात तरुणी गंभीर जखमी झालीेय.. तिच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान दहिसर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केलीये.. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अमेय दरेकर असून पिडीत तरूणीचे नाव प्रियांगी सिंग असं आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















