एक्स्प्लोर
रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करुनच Mumbai Local सुरु करण्याबाबतचा निर्णय : पालिका आयुक्त Iqbal Chahal
लोकलबाबतचा निर्णय घेण्याआधी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या होत्या, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलाय. रेल्वेशी चर्चा न करताच लोकलबाबत निर्णय घेतल्याचा आरोप रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. पण आयुक्त चहल यांनी हा आरोप फेटाळून लावला. आपल्या चेंबरमध्ये रेल्वे महाव्यवस्थापकांशी पास, क्युआर कोड प्रक्रियेबाबत एक तास चर्चा केली, असं चहल यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
मुंबई
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















