एक्स्प्लोर
Mumbai BEST Workers Strike : सांताक्रुझ बेस्ट डेपोमधील कंत्राटी बस कर्मचारी संपावर, प्रवाशांना फटका
Mumbai : मुंबईतल्या सांताक्रूझ बेस्ट बस डेपोमधील (Santacruz Bus Depot) शेकडो कंत्राटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांचे हाल झालेत.. बोनस, पगारवाढ न झाल्याने तसंच इतर मागण्याही पूर्ण न झाल्याने बेस्टचे सांताक्रुझ डेपोतील कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेत.. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय.. तसंच संपकरी कर्मचाऱ्यांनी डेपोतून सुटणाऱ्या गाड्या रोखण्याचाही प्रयत्न केला.. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















