एक्स्प्लोर
अंधेरीत कारचालकाचा मुजोरपणा कॅमेऱ्यात कैद, Trafic Police ला बोनेटवरुन फरफटत नेलं
मुंबईत कर्तव्य बजावत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला एका कारचालकानं आपल्या वाहनाच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरीच्या डीएन नगर परिसरात हा प्रकार घडला. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशन परिसरात जे पी रोड येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका चालकानं नो एन्ट्रीमध्ये कार घुसवली. त्यावेळी वाहतूक पोलीस गुरव यांनी त्या गाडी चालकाला अडवलं. पोलिसानं अडवल्यानंतरही कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळं गुरव यांनी त्याला थांबवण्यासाठी कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कारचालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. विशेष म्हणजे स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारचालक तिथे थांबला. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement