एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Pune Homes : देशात गेल्या तिमाहीत मुंबई , पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री
Mumbai Pune Homes : देशात गेल्या तिमाहीत मुंबई , पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री यानंतर मुंबईतून बातमी ... मुंबईत गेल्या 3 महिन्यात तब्बल 41 हजार घरांची खरेदी झालीय. गेल्या तीन महिन्यात 1 लाख कोटी रुपयांच्या घरांची विक्री झालीय. गेल्या वर्षीप्रमाणेच नववर्षातही देशात गृहखरेदीचा जोर कायम असून नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत घरांची विक्रमी विक्री झाली.. या गृहविक्रीतून तब्बल १ लाख कोटी रुपयांची उलाढाल झालीय.. हा आजवरचा उच्चांक असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या तीन महिन्यांत मुंबईतील घरांची विक्री ही सर्वाधिक आहे.. तीन महिन्यांत मुंबईत ४१ हजार ५९० घरांची विक्री झाली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण २३ हजार ११० घरांची विक्री झाली आहे.
मुंबई
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
Mumbai Fire Special Report : मुंबईच्या झोपड्या की टाइम बाॅम्ब ?
Sambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर
Sambhajiraje Chhatrapati mumbai :पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion