एक्स्प्लोर
Advertisement
MCA निवडणुकांचा आखाडा रंगला; Milind Narvekar - Jitendra Awhad रिंगणात ABP Majha
एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांच्याविरोधात आशिष शेलार लढत होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय. आता आशिष शेलार अर्ज दाखल करत असल्यानं शरद पवार गटाविरुद्ध ते मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय..... एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सदस्यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केलेत. एमसीएच्या कार्यालयात आज नेत्यांची वर्दळ सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखिल एमसीएच्या कार्यालयात पोहोचलेत.....
मुंबई
Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरू
Dombivli MIDC Blast Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब ! केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ?
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement