एक्स्प्लोर
Advertisement
Manish Sisodia : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक, काय आहे प्रकरण?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सीबीआयने ८ तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना अटक केली. सकाळी ११.१० वाजता सिसोदिया सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. याआधीही गेल्या रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.
मुंबई
Sandeep Deshpande : मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?
Manoj Jarange तमाशातला सोंगाड्या, बिग बॉस मध्ये घ्या, लक्ष्मण हाके कडाडले
Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
महाराष्ट्र
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement