एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh यांच्या CBI प्रकरणातील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार, दिवाळी घरी की जेलमध्ये?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय प्रकरणातील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाकडून आज दुपारपर्यंत निकाल येईल... देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झालाय... हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयात जमा करण्यात आलाय. १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल
देशमुख ११ महिने तुरुंगात आहेत... दरम्यान अनिल देशमुखांची दिवाळी घरी की जेलमध्ये होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय..
मुंबई
Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण
Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?
Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement