एक्स्प्लोर
Advertisement
Lalbaug Cha Raja : लालबागचा राजा यंदा विराजमान होणार! सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव
मुंबई : लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा यंदा विराजमान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्याच्या मंडळाच्या बैठकीत ठरले आहे.
मुंबई
Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade : सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामी
Vivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?
VIDEO : नातवाला खांद्यावर घेत Eknath Shinde वर्षावरील बाप्पाच्या विसर्जनात
ABP Majha Ganesh Chaturthi 2024 : महागणेश मंडळ स्पर्धेचा महानिकाल, कोण होणार विजेता?
Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अकोला
भारत
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement