एक्स्प्लोर
Kirit Somaiya on Sanjay Raut : प्रवीण राऊत यांना अटक झाल्याने संजय राऊत यांना चौकशीची भीती
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडलं. प्रवीण राऊत यांना अटक झाल्यानं ईडीविरोधात संजय राऊत बोलत आहेत. त्यांना चौकशी होईल अशी भीती वाटते, असं सोमय्या म्हणालेत. सोमय्यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे ब्लॅकलिस्ट करतात आणि आदित्य ठाकरे ऑर्डर देतात, असा आरोप सोमय्या यांनी केला.
Tags :
Shiv Sena Shivsena Sanjay Raut Sharad Pawar BJP Maharashtra Government ED Enforcement Directorate Uddhav Thackeray Kirit Somaiya संजय राऊत Sanjay Raut Pc M Venkaiah Naidu Atul Bhatkhalkar BJP संजय राऊत Sanjay Raut Letter To Venkaiah Naidu Sanjay Raut Letter Sanjay Raut Ed Sanjay Raut Lashes Ed Center And Bjp EDमुंबई
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा





















