एक्स्प्लोर
Mumbai Antilia Case: अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वाझे यांची न्या चांदीवाल आयोगासमोर उलटतपासणी ABP Majha
चांदीवाल आयोगासमोर कालच्या हजेरीवेळी, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यातली गाठभेट चौकशीच्या फेऱ्यात अडकलीय. तर आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे जवळपास १० मिनिटं एकाच खोलीत होते. त्या दोघांमध्ये काही संवाद घडला का हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान यामुळं चर्चांना उधाण आलं नसत तरच नवल... १०० कोटींच्या कथित वसूली प्रकरणी अनिल देशमुख आणि सचिन वाझेंची चांदीवाल आयोगासमोर सुनावणी झाली. आज परमबीर सिंह यांनीही चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. देशमुख आणि परमबीर एकाचवेळी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात होते.
मुंबई
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...
Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTV
Saif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement