एक्स्प्लोर
Mumbai Airport वर तुफान गर्दी, विमानतळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांच्या Flights मिस, प्रवाशांचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सणासुदीचा प्रारंभ झाल्याने आणि सुट्ट्यांचा मोसम सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यात गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या अहवालांमुळे आणि कोविडच्या नियमांमुळे प्रवाशांची तपासणी होणं गरजेचं होतं. सुरक्षेबाबत तडजोड करणं परवडणारे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या विमानतळ प्रवेशाला विलंब होत आहे.
Tags :
Mumbai Airportमुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















