एक्स्प्लोर
Mumbai Rains : मुंबई आणि उपनगरांत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता
मुंबई आणि उपनगरांत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता येत्या काही तासांच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी भागात पावसासाठीच्या पूरक वातावरणामुळं हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं अखेर 2 दिवसांमध्ये पूर्णपणे मान्सून मुंबईत दाखल होणार असून, सलग चार ते पाच दिवसांसाठी तरी तो पहिल्या फेरीत मुक्कामी असणार आहे.
मुंबई
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग





















