एक्स्प्लोर
Uddhav Thackeray यांच्या कारभारावर टीका करत माजी मंत्री Ram Kadam यांचा राजीनामा : ABP Majha
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनानेतेपदाचा राजीनामा दिलाय. उद्धव ठाकरेंच्याकारभारावर टीका करत रामदास कदम यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय.
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर नेतेपदाला काहीच अर्थ नाही, असं राजीनामा देताना कदम यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कदम शिवसेनेत सक्रीय राजकारणापासून दूर होते. शिवसेनेतील बंडानंतर रामदास कदम यांचे पुत्र योगेश यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रामदास कदम काय करणार याची उत्सुकता होती. आता शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देऊन कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















